Success Story: वडील वॉचमन, आई शिवणकाम करते; लेकीनं २०व्या वर्षी पूर्ण केलं खाकीचं स्वप्न!

How a 20 year old Achieved police job Dream: दुर्गम गावातील वॉचमनची मुलगी नम्रता देसाईने प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि खासगी क्लासशिवाय केवळ स्व-अभ्यास, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर पोलिस भरतीत यश मिळवत २०व्या वर्षी खाकी वर्दी परिधान केली.
Watchman’s daughter fulfills her dream of wearing the khaki uniform at just 20.

Watchman’s daughter fulfills her dream of wearing the khaki uniform at just 20.

esakal

Updated on: 

संगमेश्वर : कष्टाला जिद्दीची जोड मिळाली की, नशिबालाही यशाचे दरवाजे उघडावे लागतात, हे संगमेश्वर तालुक्यातील मांजरे कळकदेसारख्या दुर्गम भागातील नम्रता मनीष देसाई हिने खरे करून दाखवले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्दीच्या जोरावर नम्रताने पोलिस दलाची परीक्षा उत्तीर्ण होण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ती खाकी वर्दी परिधान करून आता रत्नागिरी जिल्ह्यात कर्तव्य बजावणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Satara Woman Jyoti Shelar Inspiring Education Journey DEd BA MA and Her Determination to Fulfill Fathers Dream
Kalpana Pawar Police Journey From Martyr Husband To Deputy Superintendent A Story Of Courage Duty And Inspiration
Irfan Sheikh Success Story From Farmer Family To Second Government Job After Repeated Failures In Competitive Exams
Supriya Owhal Overcomes Adversity to Become a Teacher Secures Second Rank in Satara Through Pavitra Portal Selection
Marathi News Esakal
www.esakal.com