Ganpatipule Devotees : भाविकांसाठी आनंदाची बातमी; गणपतीपुळे मंदिरात मोफत नाश्ता सुरू

Ganpatipule Devotees : गणपतीपुळे देवस्थानाने भाविकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण आणि सेवाभावी निर्णय घेत आजपासून मोफत नाश्ता सेवा सुरू केली आहे. दररोज दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना याचा मोठा लाभ होणार असून, विशेषतः लांबून येणाऱ्या यात्रेकरूंना दिलासा मिळणार आहे.
spiritual tourism I

spiritual tourism I

sakal

Updated on: 

रत्नागिरी : गणपतीपुळे देवस्थानने भाविकांसाठी उद्या (ता. १) पासून सकाळी ८ ते १० या वेळेत मोफत नाश्त्याची व्यवस्था केली आहे. गॅसपुरवठ्यातील तुटवड्यामुळे पर्यटकांचे आणि भाविकांचे हाल होऊ नयेत, या भावनेतून मंदिर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com