टेम्पोचे चाक मानेवरून गेल्याने बालिकेचा दुर्दैवी अंत; चिमुकलीला डोळ्यासमक्ष चिरडल्याने आईची जोरजोरात किंचाळी

Tempo Accident : रस्ता ओलांडत असताना घाट माथ्यावरून भाजी वाहतूक करणारा टेम्पो भरधाव वेगात दोडामार्गच्या दिशेने जात होता. त्याची धडक श्रीयाला बसली.
Tempo Accident
Tempo Accidentesakal
Updated on
Summary

भरधाव वेगात असलेल्या टेम्‍पोने आपल्या चिमुकलीला डोळ्या समक्ष चिरडल्याचे पाहताच आईने किंचाळी मारली. आईने मारलेली ही किंचाळी हृदय हेलावणारी होती.

दोडामार्ग : मामाच्या गावची जत्रा आटोपून आईसह घरी परतणाऱ्या सात वर्षांच्या बालिकेचा भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोखाली (Tempo Accident) चिरडून मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने आक्रमक पवित्रा घेत टेम्पो चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. सुमारे सात तास हा तणाव कायम होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com