Rare Glowing Mushroom : भीमाशंकर, तिलारीनंतर आता वेंगुर्ल्यात निसर्गाचा करिष्मा! रात्रीच्या वेळी स्वतः मधून प्रकाश निर्माण करणारी अळंबी पाहिली का? जागतिक स्तरावर झाली नोंद

What is Mycena Chlorophos? : ‘मायसेना क्लोरोफॉस’ या विशिष्ट प्रजातीच्या चमकणाऱ्या अळंबीची महाराष्ट्रातील ही पहिलीच अधिकृत नोंद ठरली आहे.
Rare glowing mushroom in Maharashtra

Rare glowing mushroom in Maharashtra

esakal

Updated on: 

सावंतवाडी : होडावडे (ता. वेंगुर्ले) येथील निसर्गप्रेमी मंगेश माणगावकर यांच्या परसबागेत अत्यंत दुर्मीळ आणि रात्रीच्या अंधारात चमकणारी अळंबी (मशरूम) सलग चौथ्या वर्षी उगवली (Mycena chlorophos found in Sindhudurg) आहे. या वैशिष्ट्यपूर्ण अळंबीमुळे होडावडे गाव आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जैवविविधतेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Indian vultures spotted on Kolad Pune road
rare Bombay Shieldtail snake spotted in Kudase
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Albino Common Krait in Sindhudurg
Marathi News Esakal
www.esakal.com