Great Hornbill Breeding Decline in Konkan : दुर्मीळ महाधनेश पक्ष्याची वीण खंडित; अधिवास नष्ट झाल्याने पक्षी गायब, पर्यावरणावर मोठा परिणाम!

Great Hornbill breeding decline in India : मंडणगड तालुक्यात वणवे, वृक्षतोड आणि डोंगर सपाटीकरणामुळे महाधनेश पक्ष्याची वीण थांबली असून, दुर्मीळ पक्ष्यांच्या अधिवासावर गंभीर संकट निर्माण झाले आहे.
bird habitat destruction in Konkan

bird habitat destruction in Konkan

esakal

Updated on

मंडणगड (रत्नागिरी) : तालुक्यात वाढत्या वणव्यांच्या घटना, गेल्या दोन दशकांतील मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड आणि डोंगरउतारांचे जमीन विकासासाठी होत असलेले सपाटीकरण यामुळे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास झपाट्याने नष्ट (Great Hornbill Habitat Loss in Konkan) होत आहेत. याच पार्श्वभूमीवर यंदा तालुक्यात संकटग्रस्त महाधनेश पक्षी (ग्रेट हॉर्नबिल) या दुर्मीळ पक्ष्याची वीण न झाल्याची धक्कादायक माहिती पक्षी अभ्यासकांकडून समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com