Raigad Traffic Jam News
Sakal
महाड: रायगड किल्ला होत असलेल्या बेशिस्त पार्किंगमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून याचा त्रास पर्यटकांना व येथील हॉटेल व्यवसायिकांना सहन करावा लागत आहे. तर अनेकदा रायगड पायथ्यापासून पुढे जाणाऱ्या एस. टी. बसलाही हिरकणीवाडी फाट्यापासूनच परतावे लागत असल्याने शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना किमान पाच किमीचा प्रवास पायी करावा लागत आहे.