

Sawantwadi Faces Artificial Water
sakal
राजापूर : गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या थंडीमुळे हापूस आंबाकलमे मोहोराने फुलली आहेत; मात्र, मोहोरावर कणीचे प्रमाण अत्यल्प दिसत आहे. रात्रभर पडणारी थंडी आणि सकाळी दवासोबत मोहोरावर खार पडत असल्याने आलेल्या कणीचे नुकसान होत आहे. त्यामुळे मोहोर जास्त असला तरी कणीचे प्रमाण कमी असल्याने बागायतदार चिंतेत आहेत.