

Cashew and mango blossoms wilt under rising heat and cloudy conditions in Dodamarg.
sakal
दोडामार्ग : थंडीने जोर धरलेल्या पोषक अशा वातावरणामुळे चांगल्या प्रकारे बहरलेला काजू, आंबा शेतकऱ्यांसाठी आशादायी ठरला होता. मात्र, गेले चार दिवस वातावरणात झालेला बदल शेतकऱ्यांसाठी धास्तीचे कारण बनला आहे.