Raigad Rains: मुसळधार पावसाने रायगड-मुंबई-पुणे महामार्ग ठप्प; तासन्तास अडकलेले प्रवासी, वॉशरूम व नेटवर्कअभावी प्रचंड हाल

रायगडात मुसळधार पावसाने महामार्ग ठप्प; तासन्तास अडकलेले प्रवासी, वॉशरूम व पिण्याच्या पाण्याअभावी महिलांसह नागरिकांचे हाल, स्थानिकांचा मदतीचा हात
Poor mobile connectivity and the lack of basic facilities have worsened the situation for stranded passengers.

Poor mobile connectivity and the lack of basic facilities have worsened the situation for stranded passengers.

Sakal

Updated on

पाली : मुसळधार पावसामुळे रायगड (कोकण) आणि मुंबई व पुणे या शहरांना जोडणाऱ्या प्रमुख महामार्गांवर सोमवारी (ता. 6) देखील पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, तासन्तास झालेल्या खोळंब्यामुळे व वॉशरूम अभावी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच अनेक भागांतील मोबाईल नेटवर्क संथ आणि ठप्प झाल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com