Dog Rescue : कुंडलिका नदीपात्रात अडकलेल्या चार श्वानांना दिले जीवदान
Kundalika River : रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीपात्रात अडकलेल्या चार श्वानांना सह्याद्री वन्यजीव संरक्षणार्थ संस्थेच्या सदस्यांनी कयाकच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले.
SVRSS Team Rescues Stranded Dogs Using Kayak in RohaSakal