Pali News : शेकडो पुरणपोळ्या आगीऐवजी गेल्या गरिबांच्या पोटात; अंनिस व समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून पुरणपोळ्या व फळांचे वाटप

आदिवासी गोरगरीब व वृद्धांची होळी झाली गोड आणि आंनदी.
Puranpoli Distribute

Puranpoli Distribute

sakal

Updated on

पाली - होळीचा सण रायगड जिल्ह्यात विधायक पद्धतीने साजरा करण्यात आला. अनेक सामाजिक व स्वयंसेवी संस्था तसेच दानशूर व सुज्ञ नागरिक आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) यांच्या माध्यमातून होळीमध्ये जाणाऱ्या शेकडो पुरणपोळ्या आदिवासी वाडी, झोपडपट्टी आणि वृद्धाश्रमात वाटण्यात आल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com