Pali News : पालीत पोलिसांचा आदर्श उपक्रम; ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा, सामाजिक ऐक्य दृढ

पालीत पोलिसांकडून ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा; सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे दर्शन.
Police Extend Eid Greetings in Pali

पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी पाली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. सोबत इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते. (छायाचित्र, अमित गवळे)

Sakal

Updated on

पाली: पवित्र रमजान महिन्याची सांगता आणि ईद-उल-फित्रनिमित्त शनिवारी (ता. 21) तालुक्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या आनंदाच्या क्षणी सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे दर्शन घडवत पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी पाली येथील मशिदीत जाऊन मुस्लिम बांधवांची भेट घेतली व ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com