El Nino Preparedness: एल-निनोच्या सावटात पशुधन संरक्षणासाठी राज्य सज्ज; सर्व जिल्हाधिकाऱ्यांना चारा नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य

एल-निनोच्या संभाव्य दुष्काळी छायेत राज्यातील पशुधन वाचवण्यासाठी शासन सज्ज; सर्व जिल्हाधिकाऱ्यांना चारा नियोजन, बियाणे खरेदी व ‘जिल्हा चारा सुरक्षा आराखडा’ला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश
"एल-निनोचे सावट: पशुधना वाचवण्यासाठी शासन 'ॲक्शन मोड'वर! ५ मे पूर्वी चारा बियाणे खरेदीचे आदेश; जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवली मोठी जबाबदारी"

"एल-निनोचे सावट: पशुधना वाचवण्यासाठी शासन 'ॲक्शन मोड'वर! ५ मे पूर्वी चारा बियाणे खरेदीचे आदेश; जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवली मोठी जबाबदारी"

Sakal

Updated on

पाली : राज्यात २०२६ च्या मान्सूनवर 'एल-निनो' या हवामान घटकाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी आणि संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाने कंबर कसली आहे. आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून चारा टंचाई निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com