रत्नागिरी : डिजिटल घोटाळ्यातील (Digital Scam) पैशांचा वापर पेट्रोल भरण्यासाठी केल्याची माहिती पुढे आल्यानंतर अनेकवेळा संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून पेट्रोल पंपचालकांची बँक खाती सीज (खाते गोठवले जाणे.) केली जात आहेत. हा प्रकार वाढल्यामुळे त्याचा त्रास पंप चालकांना होत आहे.