धार्मिक ऐक्य जपत इमरान सय्यद यांनी बहिणीसमान मुलीचा हिंदू पद्धतीने लावला विवाह; मुस्लिम दांपत्याकडून 'कन्यादान'

Wedding Ceremony in Chiplun : सोळा वर्षे घरी राहिलेल्या या बहिणीसमान मुलीचा विवाह हिंदू संस्कृतीप्रमाणे (Hindu Culture) सय्यद यांनी लावून दिला. तिच्यासाठी अनुकूल वर शोधून त्याची घरची परिस्थिती तपासून हा विवाह ठरला.
Wedding Ceremony in Chiplun
Wedding Ceremony in Chiplunesakal
Updated on

चिपळूण : चिपळुणात एका आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याने (Wedding Ceremony) सर्वांच्याच भुवया उंचावल्या. शहरातील गोवळकोट येथे राहणाऱ्या इमरान सय्यद (Imran Syed) यांनी स्वतःच्या घरी कामाला असलेल्या प्रतिभा सैतवडेकर या हिंदू मुलीचे लग्न हिंदू संस्कृतीप्रमाणे स्वखर्चाने रूपेश चिपळूणकर (रा. कोळेखाजण) याच्याशी लावून दिले. या दोन्ही कुटुंबांनी हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवून दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com