

Forest Department site selected for iron fencing to prevent gaur crossings on highways.
sakal
सावंतवाडी : जंगलातून अचानक रस्त्यावर येणाऱ्या गव्यांमुळे वाहनधारकांचे होणारे अपघात रोखण्यासाठी वनविभागाने आता कंबर कसली असून, रस्त्याच्या कडेला मजबूत लोखंडी कुंपण उभारले जाणार आहे.