ISRO Visit Tour : इस्रो सहल’ अनिश्चिततेच्या भोवऱ्यात; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

Educational Trip : इस्रो सहल’ अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकली असून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या शैक्षणिक उपक्रमाबाबत स्पष्टतेची अपेक्षा आहे.
ISRO

ISRO 

sakal

Updated on

सिंधुदुर्गनगरी : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘इस्रो सहल’ सध्या अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधत ही सहल तातडीने आयोजित करण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com