

The memorial ceremony remembered one of the worst flood tragedies in the region and highlighted the village's journey of rehabilitation.
Sakal
पाली : सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील अंबा नदीला 23 जुलै 1989 रोजीच्या मध्यरात्री आलेल्या विनाशकारी महापुराला शुक्रवारी (ता. 24) 37 वर्षे पूर्ण झाली. या प्रलयात गतप्राण झालेल्या 80 ग्रामस्थांच्या स्मृती उजळवण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाजवळ ग्रामस्थ, शासकीय अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.