Kalpavriksha : निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकला कल्पवृक्ष: उत्पादनात लक्षणीय घट ; कीडरोगांसह वादळांचाही परिणाम

एखाद्या वर्षी वादळ होऊन अशाप्रकारे नारळाच्या झाडाचे नुकसान झाल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम झाडावर त्याचवर्षी न दिसता तो साधारणपणे पुढे दोन वर्षानंतर दिसून येतो. कोकण किनारपट्टीवर आलेली वादळे आणि अतिवृष्टीचा परिणाम आता दिसत आहे.
Kalpavriksha’s production suffers due to pest infestations and storms, with the agricultural sector grappling with the effects of nature’s destructive cycle.
Kalpavriksha’s production suffers due to pest infestations and storms, with the agricultural sector grappling with the effects of nature’s destructive cycle.esakal
Updated on

राजापूर : धार्मिक कार्य, लग्नसमारंभ असो वा देवदर्शन यासाठी मोठ्या प्रमाणात नारळाची मागणी असते. त्याचवेळी रूचकर जेवणासाठी नारळ महत्वपूर्ण असल्याने घरगुती वापरासह हॉटेल व्यावसायिकांकडून नारळाची मागणी असते. त्यातून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शेतकरी-बागायतदारांच्या हातामध्ये हमखास ‘पै’का मिळवून देणारा नारळ सातत्याने बदलणारे हवामान, असंतुलित पाऊस आणि कीडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे निसर्गाच्या दुष्टचक्रामध्ये अडकला आहे. त्यामुळे उत्पादन घटल्याने मागणी आणि पुरवठा याचा समतोल बिघडल्याने नारळाच्या दराने चाळीशी ओलांडली आहे.

--राजेंद्र बाईत, राजापूर

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com