

Municipal Election Result Shocks BJP
sakal
कणकवली : प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांची भक्कम फळी आणि पक्ष संघटनेचे मजबूत पाठबळ असतानाही कणकवली नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. कणकवलीत भाजपच्या तोडीस तोड असे आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत.