Kankavli Assault Case: गणपतीला माहेरी आली, जमिनीच्या वादातून आई-भावंडांसह पाच जणांकडून बेदम मारहाण

Five Family Members Named in Kankavli Police Case: गणपती उत्सवासाठी नरडवे येथे आलेल्या ठाण्यातील प्राजक्ता सावंत यांनी जमिनीच्या वादातून आई, भाऊ, दोन बहिणी आणि चुलत चुलत्याने मारहाण केल्याची फिर्याद दिली.
Kankavli Assault Case

Kankavli Assault Case

ESAKAL

Updated on

कणकवली : गणपती उत्सवासाठी मूळ गावी नरडवे येथे गेलेल्या ठाणे येथील माहेरवाशिणीला जमिनीच्या वादातून आईसह भाऊ, दोन बहिणी आणि चुलत चुलत्याने मारहाण केल्याची फिर्याद कणकवली पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. १३ सप्टेंबरला पहाटे नरडवे येथे हा प्रकार घडला. मारहाणीत जखमी झाल्यानंतर सावंत यांनी ठाणे येथे उपचार घेऊन फिर्याद दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com