Raigad Rain Update: कर्जतमध्ये भीषण घटना! 30 वर्षे जुना बंधारा फुटला; डोळ्यांसमोर पाण्याचा रौद्रअवतार

Karjat dam breach: कर्जतमधील आंबिवली येथे जुना बंधारा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला; शेतीचे नुकसान झाले असून मोगराज, रजपे आणि जांबरुंग परिसरातील गावांचा संपर्क खंडित झाला आहे.
Karjat Ambivali Dam Breach: 30-Year-Old Structure Collapses, Farmland Damaged

Karjat Ambivali Dam Breach: 30-Year-Old Structure Collapses, Farmland Damaged

esakal

Updated on

कैलास म्हामले (बातमीदार)

कर्जत : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात मोगराज ग्रामपंचायत हद्दीतील आंबिवली गावाजवळील सुमारे 30 ते 35 वर्षे जुना बंधारा बुधवारी (8 जुलै) सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. या घटनेमुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक गावांचा रस्ते संपर्कही खंडित झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com