Karul Ghat Landslide : करूळ घाटातून प्रवास करताय? दरड कोसळल्याने तळेरे-कोल्हापूर महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा; व्हाळात वाहून गेलेल्या तरुणाबाबतही वाईट बातमी

Karul Ghat Landslide Blocks Talere-Kolhapur Highway : सिंधुदुर्गातील मुसळधार पावसामुळे करूळ घाटात दरड कोसळून तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली.
Karul Ghat landslide latest update

Karul Ghat landslide latest update

esakal

Updated on

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह सुरू असलेल्या पावसामुळे काल दुपारी करूळ घाटात दरड कोसळली. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या (Karul Ghat traffic update) होत्या. दोन तासांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात महामार्ग प्राधिकरणला यश आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com