Katkari Community: कातकरी समाजासाठी मोठे पाऊल! सुधागडमधील १६ आदिवासी वाड्यांना शासकीय कागदपत्रांचा आधार

Major Welfare Initiative for Katkari Families in Maharashtra: सुधागडमधील १६ आदिवासी वाड्यांतील कातकरी बांधवांना शासकीय कागदपत्रांचे वाटप
Maharashtra Tribal Welfare Initiative Supports Katkari Families in 16 Hamlets of Sudhagad With Essential Government Documents

Maharashtra Tribal Welfare Initiative Supports Katkari Families in 16 Hamlets of Sudhagad With Essential Government Documents

esakal

Updated on: 

पाली: ओळखीतून हक्कांकडे, हक्कांतून उपजीविकेकडे आणि उपजीविकेतून सन्मानपूर्ण जीवनाकडे. या ब्रीदवाक्याला प्रत्यक्ष उतरवत, सुधागड तालुक्यातील कातकरी समाजाच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ संचालित आदिवासी सक्षमीकरण प्रकल्प, सुधागड कडून एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. निकतेच बल्लाळेश्वर भक्तनिवास, पाली येथे आयोजित विशेष कार्यक्रमात सुधागड तालुक्यातील १६ आदिवासी वाड्यांतील कातकरी बांधवांना आवश्यक शासकीय कागदपत्रे व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

Loading content, please wait...