
Dodamarg Latest News: कर्नाटक येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱी मिनी बस आज सकाळी जुन्या अपघातग्रस्त ट्रकवर आदळली. तिलारी घाटातील जयकर पॉईंट येथील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. बस धडकून तेथेच थांबल्याने मोठा अनर्थ टळला. यात बसचे मोठे नुकसान झाले.