दरम्यान, जिल्ह्याच्या इतर भागातही पावसाचे वातावरण आहे. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी भागात कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
वैभववाडी : प्रचंड उकाड्यानंतर काल सायंकाळी दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांत वादळी वाऱ्यासह गारपीट (Kokan Rain) झाली. अनेक गावांमध्ये पावसाने झोडपले. जिल्ह्याच्या इतर भागातही पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसाचा आंबा, काजू पिकांवर परिणाम होणार आहे.