Konkan Cyclone: तळकोकणात चक्रीवादळाचा तडाखा, बांद्यात बागायतीला फटका; लाखोंचं नुकसान

Cyclonic Winds Batter Banda in Konkan: सिंधुदुर्गातील बांदा परिसरात आलेल्या चक्रीवादळामुळे काजू, सागवान, माड आणि केळीच्या बागायतींचे मोठे नुकसान झाले.
Konkan Cyclone

Konkan Cyclone

esakal

Updated on

बांदा: रोणापाल गावाला चक्रीवादळाचा गुरुवारी जबरदस्त फटका बसला. काजू, सागवान आणि इतर बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो झाडे उन्मळून पडली. अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कृषी अधिकारी व बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज नुकसानीची पाहणी केली. रोणापाल परिसरात गुरुवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास अचानक आलेल्या तीव्र वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठा धुमाकूळ घातला. सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या वादळामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काजू, सागवान, माड आणि केळीची मिळून १५० हून अधिक झाडे उन्मळून पडली. अनेक वर्षांची

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com