Dapoli News : कोकण दीपकाडीला जागतिक व्यासपीठ; संवर्धनासाठी जनतेला मतदानाचे आवाहन

कोकणातील ‘एकदांडी’, ‘ढोकाची फुले’ म्हणून ओळखली जाणारी ‘कोकण दीपकाडी’ ही दुर्मिळ वनस्पती आज संवर्धनासाठी जागतिक स्तरावर झळकण्याच्या उंबरठ्यावर आहे.
konkan dipcadi Flower

konkan dipcadi Flower

sakal

Updated on

दापोली - कोकणाच्या कातळ सड्यांवर उमलणारी आणि ‘एकदांडी’, ‘ढोकाची फुले’ म्हणून ओळखली जाणारी ‘कोकण दीपकाडी’ ही दुर्मिळ वनस्पती आज संवर्धनासाठी जागतिक स्तरावर झळकण्याच्या उंबरठ्यावर आहे. स्थानिक जैवविविधतेचे प्रतीक बनलेल्या या प्रजातीला वाचवण्यासाठी आता जनसहभागाची गरज निर्माण झाली असून, ऑनलाईन मतदानाच्या माध्यमातून प्रत्येकाला हातभार लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com