Asim Sarode Ratnagiri speech : 'ज्यांना पक्षातून काढून टाकले, त्यांच्याच हातात निवडणूक आयोगाने पक्ष दिला'; ॲड. असीम सरोदे यांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

Asim Sarode on Konkan environment : रत्नागिरीतील न्याय स्वराज्य सभेत ॲड. असीम सरोदे यांनी कोकणातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी आवाज उठवण्याचे आवाहन केले. विकासाला विरोध नसून पर्यावरणाला घातक प्रकल्पांचा विरोध आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Asim Sarode Ratnagiri speech

Asim Sarode Ratnagiri speech

esakal

Updated on: 

रत्नागिरी : ‘कोकणातील पर्यावरणावर सातत्याने अन्याय होत असून, त्याची अवस्था पीडित व्यक्तीसारखी झाली आहे. विकासाला विरोध करण्याचा प्रश्न नाही. मात्र, जगाने बंदी घातलेले किंवा पर्यावरणाला घातक ठरणारे प्रकल्प कोकणावर लादण्याचा प्रयत्न होत असेल तर तो अन्याय येथील जनतेने सहन न करता त्या विरोधात आवाज उठवावा,’ असे आवाहन ॲड. असिम सरोदे यांनी (Asim Sarode Ratnagiri speech) केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com