Konkan Grass: कोकणातील गवत मराठवाड्यातील गुरांसाठी पाठवा; चारा, रोजगार आणि वणव्यांवर नियंत्रणाचा तिहेरी उपाय

Konkan Grass May Help Solve Marathwada Fodder Crisis: कोकणातील गवत मराठवाड्यात पाठवण्याचा प्रस्ताव; चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासह रोजगार निर्मितीची संधी
Nivedita Pratishthan Suggests Sending Konkan Grass To Marathwada For Fodder Jobs And Wildfire Prevention

Nivedita Pratishthan Suggests Sending Konkan Grass To Marathwada For Fodder Jobs And Wildfire Prevention

sakal

Updated on: 

दापोली : मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीमुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असताना दुसरीकडे कोकणात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले गवत मनुष्यबळाअभावी वाया जाते. कोकणातील गवताची कापणी करून ते मराठवाड्यातील गुरांसाठी चारा म्हणून पाठवण्याचा उपाय निवेदिता प्रतिष्ठानने सुचवला आहे. यामुळे गुरांना चारा, स्थानिकांना रोजगार आणि कोकणातील वणव्यांवर नियंत्रण, असा तिहेरी लाभ होऊ शकतो, असे संस्थेने शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com