Konkan Mango Farmers Meeting
esakal
देवगड : कोकणातील आंबा बागायतदार शेतकर्यांसमोर (Konkan mango farmers) उभ्या ठाकलेल्या विविध समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशी (नवी मुंबई) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (ए.पी.एम.सी.) सभागृहात आंबा बागायतदार आणि व्यापारी यांची एका महत्त्वपूर्ण संयुक्त बैठकीत चर्चा झाली.