Konkan religious tourism water route project
esakal
रत्नागिरी : कोकणच्या अथांग समुद्रातून आता थेट देवदर्शनाचा एक नवा, रोमांचक आणि गतिमान प्रवास सुरू होणार (Konkan temple water tourism Project) आहे. प्रमुख मंदिरांना जलमार्गाने जोडण्याची एक धडाकेबाज योजना आखण्यात आली आहे. आंगणेवाडीची भराडी देवी, कुणकेश्वरचे जागृत शिवमंदिर, रत्नागिरीतील गणपतीपुळे आणि थेट पालीचा बल्लाळेश्वर गणपती... हे संपूर्ण देवदर्शन आता एका वेगवान बोट प्रवासाने करता येणार आहे.