

Raigad
esakal
महाड: महाड तालुक्यातील कोतुर्डे येथील धरणाचे पाणी पूर्णपणे संपुष्टात आल्याने या धरणामध्ये असणाऱ्या मगरी पाण्याअभावी बाहेर पडल्या आहेत. या मगरींनी कोतुर्डे गावातील रस्त्यांवर व जंगलामध्ये आपला वावर सुरू केल्याने रात्री कोतुर्डे गावात रस्त्यांवर मगरींचा थरार पहावयास मिळाला. महाड येथील सिस्केप या संस्थेने तातडीने या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे.