Koyna Dam Siltation : कोयना धरणात साचलाय 35 टक्के गाळ, विदेशी वृक्षांमुळे पाणीसाठ्यावर परिणाम; 2000 पूर्वीच्या वृक्षतोडीचाही फटका

Koyna Dam siltation impact on water storage : कोयना धरणात 35 टक्के गाळ साचल्यामुळे पाणी साठवण क्षमतेवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.
Koyna Dam water capacity reduction

Koyna Dam water capacity reduction

esakal

Updated on

चिपळूण : कोयना धरणात ३५ टक्के गाळ साचला आहे. त्याचा धरणातील पाणी साठविण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे आहे. धरण परिसरातील ॲकेशिया, निलगिरी यांसारख्या विदेशी वृक्षांमुळे धरणातील पाण्यावर परिणाम झाला आहे. अशी माहिती कोयनेतील स्थानिक ग्रामस्थांनी चिपळूणमधून कोयना धरण परिसराचा अभ्यास करण्यासाठी गेलेल्या निसर्ग अभ्यासकांना (Koyna reservoir sedimentation study) दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com