Koyna Dam Water : पाऊस लांबताच समजले कोयनेच्या पाण्याचे महत्त्व! वीज निर्मिती बंद पडताच वाशिष्ठी कोरडी; पिण्याच्या पाण्यासह उद्योगांवर परिणाम

Koyna Dam water storage latest news : कोयना धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे वीजनिर्मिती थांबल्याने वाशिष्टी नदीचा प्रवाह घटला. परिणामी चिपळूण, खेड, एमआयडीसी आणि अनेक गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर मोठा ताण निर्माण झाला.
Koyna Dam water storage latest news

Koyna Dam water storage latest news

esakal

Updated on: 

चिपळूण : कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने जलविद्युत निर्मिती ठप्प होताच वाशिष्टी नदीतील (Vashishti River water level today) प्रवाह आटला. त्यामुळे चिपळूण-खेड परिसरातील पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक वापरावर मोठा ताण निर्माण झाला आणि कोयना प्रकल्पाच्या पाण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com