Koyna Hydropower Project Water Leakage : 1960 मध्ये बांधलेली 'ती' 100 मीटर विहीर ठरतेय चिंतेचे कारण; कोयना प्रकल्पातील पाण्याच्या अपव्ययाने वाढली धडधड, लाखो लिटर पाण्याची गळती

Koyna Hydropower Project Faces Water Leakage Problem : कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सर्जवेलमधून गेल्या दोन वर्षांपासून पाणीगळती सुरू आहे. दररोज तीन क्युसेक पाणी वाया जात असल्याचा अंदाज असून उन्हाळ्यापूर्वी चिंता वाढली आहे.
Koyna hydroelectric power station leakage

Koyna hydroelectric power station leakage

esakal

Updated on: 

चिपळूण : यंदा कमी पावसामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता असतानाच, कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सर्जवेलमधून होणाऱ्या पाण्याच्या गळतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला (Koyna dam surge well leakage problem) आहे. गेल्या दोन वर्षांपासून गळती रोखण्यासाठीचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. सह्याद्रीच्या डोंगरातून धबधब्यासारखे पाणी वाहत असून, दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. एकीकडे पाण्याची बचत करण्याचे आवाहन केले जात असतानाच दुसरीकडे जलविद्युत प्रकल्पातील पाण्याची गळती, यामुळे प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna Dam water reuse project Maharashtra
Koyna Hydropower Project leakage
Koyna Dam water allocation dispute
Koyna Dam water release 3983 cusecs latest update in Satara