Koyna Dam: कोयनेच्या पाण्याचा मुंबईकडे प्रवास? सर्व्हेने पुन्हा रंगली चर्चा; हजारो कोटींचा खर्च, कोकणात चिंतेचे वातावरण

Koyna to Mumbai Water Plan Back in Focus: कोयना जलविद्युत प्रकल्पातून वाशिष्ठी नदीत सोडल्या जाणाऱ्या अवजलाच्या मुंबईकडे वळवण्याच्या सर्व्हेमुळे प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता, पर्यावरणीय परिणाम आणि कोकणातील शेती-मत्स्यव्यवसायावर होणाऱ्या परिणामांबाबत नव्याने प्रश्नचिन्हे उभी
Koyna Water Diversion Survey for Mumbai Rekindles Debate on Water Supply Project Cost and Konkan Concerns

Koyna Water Diversion Survey for Mumbai Rekindles Debate on Water Supply Project Cost and Konkan Concerns

sakal

Updated on

-मुझफ्फर खान

चिपळूण : पोफळी येथील कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदीत सोडण्यात येणारे अवजल मुंबईला वळवण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जलसंपदा विभागाच्या ठाणे कार्यालयांतर्गत या प्रस्तावाचा प्राथमिक सर्व्हे सुरू आहे. केंद्र सरकारची अभियांत्रिकी सल्लागार संस्था वॅपकॉस यामार्फत लायडर सर्व्हे, भूगर्भ चाचण्या, भूसर्वेक्षण तसेच संभाव्य जलवाहिनीचा मार्ग निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com