Kudal municipal panchayat bribe case
esakal
कुडाळ : व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ‘ना हरकत दाखला’ देण्यासाठी १,२०० रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून घेतल्याप्रकरणी येथील नगरपंचायतीतील स्वच्छता निरीक्षक पांडुरंग वासुदेव नाटेकर (वर्ग ३) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ताब्यात (Kudal ACB trap silver ring case) घेतले.