'तुला कुडाळला यावेच लागेल..'; मित्राला मेसेज पाठवून कॉन्स्टेबलने पंख्याला दोरीने गळफास घेऊन संपवले जीवन

Kudal Police Station Constable : सूरज पवार कुडाळ पोलिस ठाण्यात (Kudal Police Station) कॉन्स्टेबल होते. ते काही महिन्यांपूर्वी आवळेगाव दूरक्षेत्र पोलिस चौकीतून कुडाळ पोलिस ठाण्यात हजर झाले होते.
Kudal Police Station Constable
Kudal Police Station Constableesakal
Updated on

कुडाळ : येथील पोलिस ठाण्याकडील कॉन्स्टेबल (Police Station Constable) सूरज अनंत पवार (वय ३१, रा. मळगाव-कुंभार्लीवाडी, ता. सावंतवाडी) यांनी सोमवारी आत्महत्या केली. ते रहात असलेल्या केळबाईवाडी येथील रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्समधील (Rameshwar Prasad Complex) फ्लॅटमध्ये पंख्याला गळफास घेतलेल्या अस्वस्थेत त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com