Kudal Accident
esakal
कुडाळ : येथील एमआयडीसी रेल्वे ब्रीजजवळ गतिरोधकावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात (Kudal Accident) कुडाळ एसटी आगारातील सहायक वाहतूक निरीक्षक नीलेश दत्ताराम वारंग (वय ४१, रा. वाफोली टेंबवाडी-बांदा, सध्या रा. सावंतवाडी खासकीलवाडा) यांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (ता. ३०) रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.