.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
लांजा : तालुक्याचा सर्वांगीण विकास या मुद्द्यावर निवडणूक लढवून किरण सामंत राजापूर-लांजा मतदारसंघातून विजयी झाले. त्यामुळे मागील ३० वर्षांपासून रखडलेल्या तालुक्यातील मिनी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा लांजा तालुक्यातील तरुणवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.