Pali News : सुधागड तालुक्यातील कोशिंबळे धबधब्याच्या डोहात स्थानिक नागरिक बुडाला

सुधागड तालुक्यातील कोशिंबळे व नागशेत गावाच्या हद्दीत असलेल्या धबधब्याच्या डोहामध्ये एक स्थानिक नागरिक बुडाल्याची घटना घडली.
rescue team member searching

rescue team member searching

sakal

Updated on

पाली - सुधागड तालुक्यातील कोशिंबळे व नागशेत गावाच्या हद्दीत असलेल्या धबधब्याच्या डोहामध्ये एक स्थानिक नागरिक बुडाल्याची घटना सोमवारी (ता. 20) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. मिलिंद मारुती दिघे (वय ४८) असे धबधब्याच्या पाण्यात बुडालेल्या नागरिकाचे नाव असून रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com