Lote MIDC Industry News : 'लोटे एमआयडीसीतून एकही कंपनी कुठेही जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या दाव्यानंतर उद्योजक संघटनेचा मोठा खुलासा!

Lote MIDC Industries Continue Operations : लोटे एमआयडीसीतील सर्व उद्योग पूर्ववत सुरू असून कोणतीही कंपनी स्थलांतरित होत नसल्याचे उद्योजकांनी स्पष्ट केले. प्रलंबित प्रश्न आणि औद्योगिक विकासाबाबत प्रशासनाशी सकारात्मक चर्चा सुरू आहे.
Lote industrial area Chiplun latest update

Lote industrial area Chiplun latest update

esakal

Updated on

चिपळूण : ‘लोटे एमआयडीसीमधील सर्व उद्योग पूर्ववत सुरू असून, कोणतीही कंपनी इथून कुठेही जात नाहीये,’ अशी माहिती उद्योजकांनी पत्रकारांना दिली. जिल्ह्यातील कोणताही उद्योग बाहेर जाणार नाही, असे जिल्हा उद्योजक संघटनेचे प्रशांत पटवर्धन यांनी (Lote MIDC Chiplun industry news) सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com