Mahad Chavdartale : 'कागदावर नको, प्रत्यक्ष काम दाखवा'; महाडच्या चवदार तळ्याची पाहणी करत आनंदराज आंबेडकरांचा प्रशासनाला इशारा

Anandraj Ambedkar Inspects Chavdar Tale Desilting Work : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या गाळ काढण्याच्या आणि संवर्धनाच्या कामांची आनंदराज आंबेडकर यांनी पाहणी केली.
Anandraj Ambedkar Mahad visit latest news

Anandraj Ambedkar Mahad visit latest news

esakal

Updated on

महाड : क्रांतिभूमी चवदार तळे येथे सुरू असलेल्या तळ्याचा गाळ काढण्याच्या कामाची रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी शनिवारी (ता. १६) प्रत्यक्ष पाहणी केली. ऐतिहासिक वारसा जपत तळ्याच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या कामांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com