Mahad News : भाजप नगरसेवकांकडून महाड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना मारहाण; मारहाणीमध्ये मुख्याधिकारी जखमी

महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना आज दुपारी भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांकडून त्यांच्या दालनातच बेदम मारहाण करण्यात आली.
mahad municipal Chief Officer dhananjay kolekar

mahad municipal Chief Officer dhananjay kolekar

sakal

Updated on

महाड - महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना आज दुपारी भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांकडून त्यांच्या दालनातच बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे जखमी झाले आहेत. त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. महाड नगरपालिका कर्मचाऱ्यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com