मशिदीत ‘समता इफ्तार’; संविधानिक मूल्यांसह सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश

महाड येथे मशिदीत आयोजित ‘समता इफ्तार’ कार्यक्रमातून संविधानिक मूल्ये आणि सामाजिक ऐक्याचा प्रभावी संदेश देण्यात आला.
Samata Iftar Initiative in Mahad

महाड येथे मशिदीत आयोजित ‘समता इफ्तार’ कार्यक्रमात विविध समाजघटक सहभागी होत संविधानिक मूल्यांचा संदेश देताना.

sakal

Updated on

पाली : 'चला संविधानिक मूल्यांसह इफ्तार करूया' या प्रेरणादायी संकल्पनेतून एका आगळ्यावेगळ्या 'समता इफ्तार' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'शिवराय ते भिमराय समता मार्च' या उपक्रमांतर्गत महाड येथे मशिदीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाने सामाजिक सलोखा आणि बंधुतेचा एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com