

Raigad
esakal
अमित गवळे
पाली: सुधागड तालुक्यातील महागाव ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसांपासून माश्यांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी तातडीने फवारणी करण्याची मागणी केली आहे.