Farmer Loan Waiver 2026 : कर्जमाफीच्या यादीत फरक दिसल्यास काय करावे? FLRS पोर्टलवरील थकबाकीच्या रकमेबाबतचा संभ्रम अखेर दूर, सहकार आयुक्तांनी काय सांगितलं?

Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत FLRS पोर्टलवरील ३१ मार्चची थकबाकी अंतिम मानली जाणार असल्याचे सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
What is FLRS Portal in Maharashtra?

What is FLRS Portal in Maharashtra?

esakal

Updated on

सिंधुदुर्गनगरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०२६ अंतर्गत गावपातळीवरील यादी आणि थकबाकी आणि फार्मर लोन रिलीफ सिस्टीम (एफएलआरएस) पोर्टलवरील थकबाकीच्या रकमेत काही ठिकाणी फरक आढळत असल्याने निर्माण झालेला शेतकऱ्यांचा संभ्रम आता दूर झाला (Maharashtra Farmer Loan Waiver FLRS Portal) आहे. पोर्टलवरील ३१ मार्चची थकबाकीची रक्कमच अंतिम मानली जाईल, असे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com