Maharashtra Tourism : जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राचा ठसा उमटवण्यासाठी डिजिटल ब्रँडिंग व आधुनिक मार्केटिंगला पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांचा भर

डिजिटल ब्रँडिंग, आधुनिक मार्केटिंग आणि नाविन्यपूर्ण प्रचार मोहिमांद्वारे महाराष्ट्राच्या पर्यटनाला जागतिक ओळख देण्याचा आराखडा; २०२५-२६ च्या कामकाजासह २०२६-२७ साठी कृती योजना तयार
Shambhuraj Desai directs digital branding and global marketing strategy for Maharashtra tourism

Shambhuraj Desai directs digital branding and global marketing strategy for Maharashtra tourism

Sakal

Updated on

पाली : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची ओळख केवळ राज्य आणि देशापुरती मर्यादित न राहता ती आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी आधुनिक मार्केटिंग, डिजिटल ब्रँडिंग आणि प्रभावी प्रचारावर भर देण्याच्या स्पष्ट सूचना राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com