सह्याद्रीच्या कुशीत हिरव्यागार डोंगररांगा अन् फेसाळणारा मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा; पर्यटकांसाठी ठरतोय आकर्षण, कसे जाल?

Marleshwar Waterfall : सह्याद्रीच्या कुशीत हिरव्यागार डोंगररांगा आणि समोर फेसाळणारा धारेश्वर धबधबा असे नयनरम्य निसर्गाच्या सान्निध्यातील संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणजे मार्लेश्वर.
Marleshwar Waterfall
Marleshwar Waterfallesakal
Updated on

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावाजवळील श्री क्षेत्र मार्लेश्वर व तेथील धारेश्वर धबधबा (Marleshwar Dhareshwar Waterfall) संपूर्ण राज्यात विशेष प्रसिद्ध आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील उंच अशा सह्याद्रीच्या डोंगरातून छोटे-छोटे धबधबे व दुधाळ, फेसाळणारा असा येथील धारेश्वर धबधबा सध्या पर्यटकांसाठी (Tourist) आकर्षण ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com